{
  "village_code": "272000080254780000",
  "village_name": "पिंपळनारे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4842,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:53Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : सिटीझेन क्रेडिट को-ऑप बँक लिमिटेड नाशिक\nलिहून घेणार : प्रमुख अॅग्रो इंडस्ट्रीज भागीदारी संस्था तर्फे भागीदार ,प्रविण दयाभाई पटेल ,महेंद्र ईश्वरभाई पटेल यांनी\nगट नंबर 264 वरील सिटीझेनक्रेडिट को-ऑप बँक लिमिटेड नाशिक यांचेकडून घेतलेले कर्ज परतफेड केलेने 7/12 वरील बोजे\n1.र.रु.31400000/- दि.29/03/2019\n2.र. रु. 16300000/-\n3.र. रु. 5000000/-\nकमी करणेबाबत अर्ज, सुची क्र 2 व सह.दु नि नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 9212/2026 दि 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिल्पा रविंद्र भोई"
}
