{
  "village_code": "272000080254780000",
  "village_name": "पिंपळनारे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4843,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:53Z",
  "surveys": [
    "116/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nशिवाजी बाबुराव गाडगे यांनी मौजे पिंपळनारे ता दिंडोरी येथिल गट क्र 116/2 क्षेत्र हे 1.52 आर पो.ख. क्षेत्र हे 0.07 आर असे एकुण क्षेत्र हे 1.59 आर आकार रु 3.00 पै पैकी लिहुन देणार दशरथ शंकर खांदवे यांचे मालकीचे क्षेत्र हे 1.02 आर पो.ख. क्षेत्र हे 0.07 आर से एकुण क्षेत्र हे 1.09 आर आकार रु 2.01 पै पैकी क्षेत्र हे 0.10 आर हि मिळकत बाळासाहेब दशरथ खांदवे यांचे संमतीने सह दु नि नाशिक 3 यांचेकडील दस्त क्र 7050/202‍6 दि 30/06/2026 अन्वये खरेदी घेतली होती त्याबाबत गावी फेरफार नोंद क्र 4771/202‍6 दि 06/07/2026 दाखल करण्यात आली. सदर दस्तामध्ये खरेदी घेण्यात आलेले क्षेत्र पुर्व उत्तर कोप-यातील असे चुकीने दाखल करण्यात आलेले होते. सदर क्षेत्र प्रत्यक्षात पुर्व दक्षिण कोप-यातील असलेने सह दु नि नाशिक 3 यांचेकडील दस्त क्र 7487/202‍6 दि 10/04/2026 अन्वये चुक दुरुस्ती दस्त केले असे. कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिल्पा रविंद्र भोई"
}
