{
  "village_code": "272000080254780000",
  "village_name": "पिंपळनारे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4860,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:22:53Z",
  "surveys": [
    "356"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपील/59/2026\nआदेश दिनांक : 09/09/2026\nमा.उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी यांचेकडील अपिल आरटीएस/अपील/59/2026 चे निकालाअन्वये महाराष्ट्र जमिन महसुल संहिता 1966 चे कलम 247 नुसार मौजे पिंपळनारे ता दिंडोरी येथिल गट क्र 356 बाबत दाखल केलेली फेरफार नोंद क्र 4621 दिनांक 28/08/2025 रद्द करणेत आलेने नोंद क्र 4621 अन्वये दाखल कमी करण्यात आलेले नाव आनंदराव सुकदेव पिंगळे पुन्हा दाखल केले असे. तसेच नोंद क्रमांक 4621 अन्वये दाखल करण्यात आलेले 1.संगीता वसंत गडकरी 2. सिंधूबाई आनंदराव पिंगळे 3. मनीषा नितीन रौंदळ कमी केले असे. वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे",
  "talathi": "शिल्पा रविंद्र भोई"
}
