{
  "village_code": "272000080254780000",
  "village_name": "पिंपळनारे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4862,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:22:31Z",
  "surveys": [
    "370/1/अ/प्लॉट/1",
    "370/1/अ/प्लॉट/10",
    "370/1/अ/प्लॉट/11",
    "370/1/अ/प्लॉट/12",
    "370/1/अ/प्लॉट/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार :राजलक्ष्मी अर्बन को.ऑप.बँक लि.नाशिक\nलिहुन देणार : 1.मे. अरीहंत मेडीकोज तर्फे वैशाली ललित जैन 2.ललित साहेबचंद जैन\nगट क्र :- 1. ग.क्र 370/1/अ प्लॉट क्र 1 , 10, 11, 12,13\nतपशिल :-मे. अरीहंत मेडीकोज तर्फे वैशाली ललित जैन यांनी मौजे पिंपळनारे ता दिंडोरी येथिल ललित साहेबचंद जैन यांची मिळकत गट क्र ग.क्र 370/1/अ प्लॉट क्र 1 , 10, 11, 12,13 राजलक्ष्मी अर्बन को.ऑप.बँक लि.नाशिक यांना तारण देऊन कर्ज घेतलेने 7/12 वर इतर अधिकारात र रु 5300000/-चा बोजा दाखल केला असे. अर्ज, राजलक्ष्मी अर्बन को.ऑप.बँक लि.नाशिक यांचेकडील पत्र जा क्र 115/2026-27, सह.दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 12224/2026 दि 17/10/2026 नक्कल , सुची क्र 2 आलेने गावी नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिल्पा रविंद्र भोई"
}
