{
  "village_code": "272000080254860000",
  "village_name": "करंजखेड",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 613,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:11:08Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : . अधि.अभी./दुरुस्ती./2798/2025 दिंडोरी\nआदेश दिनांक : 08/06/2026\nमौजे करंजखेड शिवारापैकी गट नं. 101 क्षेत्र 1.89 आर पो.ख. 0.03 हि मिळकतीचे 7/12 चे कब्जेदार सदरी घेणेबाबत लताबाई रंगनाथ चौधरी यांनी अर्ज दिला होता त्यान्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, 1971 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील प्रचलित तरतुदीनुसार तहसिल कार्यालय दिंडोरी यांचेकडील आदेश क्र. अधि.अभी./दुरुस्ती./2798/2025 दिंडोरी दिनांक 08/06/2026 अन्वयेचे आदेशात नमुद केलेप्रमाणे वरील गट नंबर चे मिळकतीचे 7/12 चे कब्जेदार सदरी कलाबाई रंगनाथ कडाळी ऐवजी लताबाई रंगनाथ चौधरी हे नाव दुरस्ती केली असे.\nगावी आदेशाची प्रत आलेवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "महेश गंगाराम भोये"
}
