{
  "village_code": "272000080254870000",
  "village_name": "चौसाळे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1347,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:03:11Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nमौजे चौसाळे शिवारापैकी गट 90 क्षेत्र 1.63 आर या मिळकती पैकी लिहून देणार यांच्या मालकीचे क्षेत्र 2.12 आर पो.ख.0.51 आर पैकी औद्योगिक प्रयोजनार्थ बिनशेतीकडे वर्ग झालेले 16300.00 चौ. मी. या क्षेत्रा करिता भाडेपट्टा 1)सह्याद्री इन्फ्रा प्रोजेकट्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार रोहन संजय कोठावदे, 2) सह्याद्री इन्फ्रा प्रोजेकट्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार प्रकाश तुकाराम कर्डेल, 3) सह्याद्री इन्फ्रा प्रोजेकट्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार दत्तात्रय शिवाजी कर्डीले यांनी तुकाराम अमृतराव कर्डेल ( कर्डीले ) यांना 27 वर्ष मुदतीचे भाडेपट्टा कराराने मा.दुय्यम निबंधक सो.नाशिक 1 यांचे कार्यालयात दस्त क्र.8633/2026 दि.02/09/2026 रोजी नोंदणीकृत केलेला आहे. गावी अर्ज , नोंदणीकृत भाडेपट्टा करारनाम्याची छायांकित प्रत आले वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "महेश गंगाराम भोये"
}
