{
  "village_code": "272000080254870000",
  "village_name": "चौसाळे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1352,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:03:11Z",
  "surveys": [
    "282"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा. तहसीलदार सो.दिंडोरी यांचे कडील आदेश क्र.अधि/अभी/वाटप-८५/२३४/२०२६ दिंडोरी\nआदेश दिनांक : 13/07/2026\nश्री. आनंदा काशिराम भरसट व इतर रा. चौसाळे ता. दिंडोरी जि. नाशिक यांची मौजे चौसाळे येथील गट नं. २८२ पै मधील वाटपाबाबतच्या अर्जानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे मा. तहसीलदार साहेब दिंडोरी यांनी त्यांचे कडील आदेश क्र.अधि/अभि/वाटप-८५/२३४/२०२६ दिंडोरी, दि. १३/०७/२०२६ या आदेशातील अटी व शर्तीवर खालीलप्रमाणे वाटप वाटप केली असे.\nवाटपापूर्वीचा तपशील\n१) २८२ पै. क्षेत्र १.१५ आर पो.ख.०.०१.२५ आर आकार २.०२ आनंदा काशिराम भरसट\nवाटपानंतरचा तपशील\n१) २८२ पै. क्षेत्र १.१५ आर पो.ख.०.०१.२५ आर आकार २.०२ धनराज आनंदा भरसट\nनोंद मा. तहसीलदार सो.दिंडोरी यांचे कडील आदेश क्र.अधि/अभी/वाटप-८५/२३४/२०२६ दिंडोरी दि. १३/०७/२०२६ अन्वयेचे आदेशावरोन नोंद केली असे.\nगावी मा.तहसील कार्यालय दिंडोरी यांचेकडील आदेशाची प्रत आलेवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "महेश गंगाराम भोये"
}
