{
  "village_code": "272000080254920000",
  "village_name": "माळेदुमाला",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1858,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:27:51Z",
  "surveys": [
    "209"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा कसबे वणी, ता. दिंडोरी जि. नाशिक\nलिहुन देणार : वैभव चंद्रकांत महाले रा. पिंप्री आंचला गट नंबर/ सर्वे नंबर 209 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 3908-२०२६ दिनांक ०५/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 678000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.1750 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव चंद्रकांत महाले, संगिता चंद्रकांत महाले रा. माळेदुमाला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लि शाखा कसबे वणी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 678000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश नारायण गावित"
}
