{
  "village_code": "272000080254960000",
  "village_name": "करंजाळी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 600,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:51:52Z",
  "surveys": [
    "130",
    "141",
    "145"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nमहसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. एस 10 2026 प्र क्र 170 वने 03 फ3 दिनांक 23 एप्रिल 2026 अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी दाखल असलेल्या फॉरेस्ट या नावाऐवजी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन हे नाव व 7/12 च्या इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू व केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी/ वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर/ हस्तांतरणास बंदी तसेच वारसाहक्काशिवाय हस्तांतरणास बंदी व विक्रीस बंदी असा शेरा दाखल करणेकामी बाजूस दाखल गट नंबर वर शासन परिपत्रक क्र. एस 10 2026 प्र क्र170 वने 03 फ-3 दिनांक 23 एप्रिल 2026 व लगत मा. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक (महसूल शाखा) यांचेकडील पत्र क्र. मशा कक्ष 3 6 E 3368853 2026 दिनांक 30/06/2026 व मा. उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी यांचेकडील पत्र क्र जमाबंदी/कावि/155/2026 दिंडोरी दिनांक 26/06/2026 अन्वये नोंद घेतली असे",
  "talathi": "गिरीश केशवराव बोंबले"
}
