{
  "village_code": "272000080255010000",
  "village_name": "वनारे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1271,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:33:21Z",
  "surveys": [
    "58/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nअल्पेश अशोक सामसुका ,निलिशा अल्पेश सामसुका रा. वनारे(खाता क्रमांक 851) यांचे गट क्रमांक 58/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजेश मोहिनीराज दिक्षित , (खाता क्रमांक :-864)गट क्रमांक 58/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमौजे वनारे शिवारापैकी गट नं. 58/1 पै क्षेत्र 1.65 आर हि मिळकत अल्पेश अशोक सामसुका ,निलिशा अल्पेश सामसुका यांचेपासून राजेश मोहिनीराज दिक्षित यांनी दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3547 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली व घेतली असुन खरेदी घेणार यांचे नावे मौजे दगडपाडा ता. बागलाण जि. नाशिक येथे गट नं. 49/1 पै असलेने ते शेतकरी आहेत. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पोपट चंदर भोये"
}
