{
  "village_code": "272000080255020000",
  "village_name": "वांजुळे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 432,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:34:54Z",
  "surveys": [
    "100",
    "11",
    "20",
    "32",
    "6",
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमहसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. एस. – 10 / 2026 प्र. क्र.170/ वने 03 / ( फ -3) दिनांक 23 एप्रिल 2026 अन्वये वन क्षेत्रांच्या महसुली अभिलेख गाव नमुना 7/12 मधील भोगवटदार सदरी दाखल असलेल्या फोरेस्ट या नावाऐवजी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन हे नाव व 7/12 च्या इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू व केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी असा शेरा दाखल करणेकामी बाजूस दाखल गट नंबर वर शासन परिपत्रक क्र एस – 10/ 2026 /प्र. क्र 170/ वने 03 /(फ-3) दिनांक 23 एप्रिल 2026 व लगत मा जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक (महसूल शाखा) यांचेकडील पत्र क्र .मशा/ कक्ष/ 3/6/E 33688553/ 2026 दिनांक 30/06/2026 व मा उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग यांचेकडील पत्र क्र जमाबंदी /कावि/155 /2026 दिनांक 26/06/2026 अन्वये नोंद घेतली असे.",
  "talathi": "योगिता मोतीराम ठेपणे"
}
