{
  "village_code": "272000080255030000",
  "village_name": "टिटवे",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1372,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:07:35Z",
  "surveys": [
    "208"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026\nखातेदार:दौलत रंगनाथ नवले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दिपाली नगर नाशिक यांचेकडून दिनांक 02/01/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1400000.00 दिनांक 23/09/2026 रोजी दौलत रंगनाथ नवले यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड एक रक्कमी तडजोड OTS (One Time Settalment) योजने अंतर्गत केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा अधिकारी युनिअन बँक, दिपाली नगर शाखा नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगिता मोतीराम ठेपणे"
}
