{
  "village_code": "272000080255070000",
  "village_name": "बंधारपाडा",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1161,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:24:47Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 30/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nलिहुन घेणार : गोदावरी विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्या चांदोरी, चांदोरी ता. निफाड जी नाशिक ४२२२०१.\nलिहुन देणार : सुमन अर्जुन गडाख रा. बंधारपाडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 157 क्षेत्र 2 हे. 34 आर. वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयराम शंकर दोबाडे"
}
