{
  "village_code": "272000080255070000",
  "village_name": "बंधारपाडा",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1164,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:24:47Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : कोशिंबे आदि. विविध कार्य.सह.सोसा.मर्या.लि. कोशिंबे ता. दिडोरी जि. नाशिक\nलिहून घेणार : शोभा प्रकाश माळोदे\nमौजे- बंधारपाडा शिवारापैकी गट नं 245 वरील कोशिंबे आदि.विविध कार्य.सह.सोसा.मर्या.लि. कोशिंबे ता.दिडोरी जि. नाशिक यांचेकडील रक्कम 1) रु. 950000/- दि.01/02/2006 2) रु.250000 दि. 06/09/2004 रोजी प्रकाश मल्हारी माळोदे यांनी घेतलेले कर्ज शोभा प्रकाश माळोदे यांनी पूर्ण परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कोशिंबे आदि.विविध कार्य.सह.सोसा.मर्या.लि.कोशिंबे ता.दिडोरी जि.नाशिक यांचेकडील पत्र क्र 258 दि. 27/10/2026 चे पत्र आले वरुण सदर बोजा कमी केला असे.",
  "talathi": "जयराम शंकर दोबाडे"
}
