{
  "village_code": "272000080255090000",
  "village_name": "दहिवी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2184,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:11:32Z",
  "surveys": [
    "185"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार : पिंपरखेड आदि. कार्यकारी.सहकारी सोसायटी पिंपरखेड ,दिंडोरी जि. नाशिक\nलिहून घेणार : संपत शिवराम घडवजे\nमौजे दहिवी शिवारापैकी गट नं 185 वरील पिंपरखेड आदि.कार्यकारी.सहकारी सोसायटी पिंपरखेड ,दिंडोरी जि. नाशिक यांचेकडील 1) रक्कम रु.300000/- दि.07/04/2006 रोजी संपत शिवराम घडवजे यांनी घेतलेले कर्ज पूर्ण परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पिंपरखेड आदि. कार्यकारी.सहकारी सोसायटी पिंपरखेड ,दिंडोरी जि. नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक 147 दि. 28/09/2026 चे पत्र आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.",
  "talathi": "जयराम शंकर दोबाडे"
}
