{
  "village_code": "272000080255090000",
  "village_name": "दहिवी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2186,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:11:32Z",
  "surveys": [
    "185",
    "202"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहुन देणार : पिंपरखेड आदि. कार्यकारी.सहकारी सोसायटी पिंपरखेड ,दिंडोरी\nलिहुन घेणार : अर्जुन शिवराम घडवजे\nमौजे दहिवी शिवारापैकी गट नं 185 ,202 वरील पिंपरखेड आदि. कार्यकारी.सहकारी सोसायटी पिंपरखेड दिंडोरी यांचेकडील 1) गट नं 185 वरील रक्कम रु. 300000/- दि. 08/08/2006 2) गट नं 202 वरील रक्कम रु. 300000/- दि. 08/08/2006 रोजी अर्जुन शिवराम घडवजे यांनी घेतलेले कर्ज पूर्ण परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत पिंपरखेड आदि. कार्यकारी.सहकारी सोसायटी पिंपरखेड ,दिंडोरी यांचेकडील पत्र क्रमांक 149 दि.28/09/2026 चे पत्र आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.",
  "talathi": "जयराम शंकर दोबाडे"
}
