{
  "village_code": "272000080255090000",
  "village_name": "दहिवी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2187,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:11:32Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून देणार- यूनियन बँक ऑफ इंडिया कोशिंबे ता. दिडोरी जि. नाशिक\nलिहून घेणार - संगीता अर्जुन घडवजे\nखातेदार : संगीता अर्जुन घडवजे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कॉर्पोरेशन बँक यांचेकडून दिनांक 25/01/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 281000.00 एक रक्कमी योजने अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यूनियन बँक ऑफ इंडिया कोशिंबे ता. दिडोरी जि. नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 0 दिनांक 25/10/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा one time settlement योजने अंतर्गत कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयराम शंकर दोबाडे"
}
