{
  "village_code": "272000080255090000",
  "village_name": "दहिवी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2191,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:11:32Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमहसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. एस-10/2026/प्र.क्र.170/वने.03/फ.3 दिनांक 23 एप्रिल 2026 अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख/गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी दाखल असलेल्या फॉरेस्ट या नावाऐवजी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन हे नाव व 7/12 च्या इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू व केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी/ वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर/ हस्तांतरणास बंदी तसेच वारसाहक्काशिवाय हस्तांतरणास बंदी व विक्रीस बंदी असा शेरा दाखल करणेकामी बाजूस दाखल गट नंबर वर शासन परिपत्रक क्र. एस.10/2026/प्र.क्र.170/वने.03/फ.3 दिनांक 23 एप्रिल 2026 व लगत मा. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक महसूल शाखा यांचेकडील पत्र क्र. मशा/कक्ष/3/6/E-3368853/2026 दिनांक 30/06/2026 व मा. उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी यांचेकडील पत्र क्र. जमाबंदी/कावि/155/2026 दिंडोरी दिनांक 26/06/2026 अन्वये नोंद घेतली असे.-",
  "talathi": "जयराम शंकर दोबाडे"
}
