{
  "village_code": "272000080255090000",
  "village_name": "दहिवी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:11:32Z",
  "surveys": [
    "185",
    "202"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा करंजवन ता.दिडोरी जि.नाशिक\nलिहुन घेणार : संपत शिवराम घडवजे\nमौजे दहिवी शिवारापैकी गट नं. 185 व 202 हि मिळकत संपत शिवराम घडवजे यांचे नावे असून सदर 7/12 चे इतर अधिकारात बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा करंजवन यांचा स्थावर जप्ती आदेश अशी नोंद नं. 2052 ने गावी यापूर्वी नोंद घेण्यात आलेली होती. सदर नोंद कमी करणेबाबत बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा करंजवन यांचे पत्र आलेवरोन नोंद कमी केली असे.\nगावी बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा करंजवन यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.करंजवण/44 दि.01/10/2026 चे पत्र आलेवरोन नोंद कमी केली असे.",
  "talathi": "जयराम शंकर दोबाडे"
}
