{
  "village_code": "272000080255090000",
  "village_name": "दहिवी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2201,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:11:32Z",
  "surveys": [
    "145/1",
    "145/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : आयडीबीआय बॅक शाखा गंगापुर रोड .ता.जि. नाशिक\nलिहुन घेणार : पोपट रुंजा लभडे\nमौजे- दहिवी शिवारापैकी गट नं 145/1 व 145/4 वरील आयडीबीआय बॅक शाखा गंगापुर रोड .ता.जि. नाशिक यांचेकडील रक्कम रु.1613243/- दि. 27/09/2018 ( नोंद नं. 1715 ) रोजी सुरेखा पोपट लभडे व पोपट रूंजा लभडे यांनी घेतलेले कर्ज पूर्ण परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आयडीबीआय बॅक शाखा गंगापुर रोड .ता.जि. नाशिक यांचेकडील पत्र क्र IDBI Bank Ltd/GPRDNSK/26-27/2349 दि.17/10/2026 चे पत्र आले वरुण सदर बोजा कमी केला असे.\nसदर बोजा बॅकेचे पत्र आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.",
  "talathi": "जयराम शंकर दोबाडे"
}
