{
  "village_code": "272000080255110000",
  "village_name": "माळेगावकाझी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:39:21Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nमौजे माळेगाव काझी येथील गट क्र. ३३ वरील खातेदार अर्पणा धर्मराज जाधव वरील पिंपरखेड आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसा लि. पिंपरखेड यांचेकडून दिनांक १४/५/२००९ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. ७०००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पिंपरखेड आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसा लि. पिंपरखेड यांचेकडील दि. २९/१०/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कमलेश गुलाब पवार"
}
