{
  "village_code": "272000080255140000",
  "village_name": "दहेगाव",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:12:44Z",
  "surveys": [
    "33/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nमौजे दहेगाव येथील गट क्र. 33/अ वरील खातेदार सजन रामचंद्र कड वरील इंडियन बँक लखमापूर शाखा यांचेकडून दिनांक १७/१०/२०२३ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. ३०००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इंडियन बँक लखमापूर शाखा यांचेकडील दि. ३०/०९/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कमलेश गुलाब पवार"
}
