{
  "village_code": "272000080255150000",
  "village_name": "लखमापूर",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6236,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:31:45Z",
  "surveys": [
    "193/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : रेड ग्रेप्स इस्टेट व्हाइनयार्ड्स अँड वाइन्स प्रालि, नाशिक\nलिहुन देणार : साहेबराव गंगाधर कदम रा. लखमापूर मौजे लखमापूर शिवारापैकी गट नं. 193/अ पै. साहेबराव गंगाधर कदम यांचे मालकीचे क्षेत्र 00 हे. 89.25 आर आणि पो. ख. 00 हे. 36.50 आर बाबत रेड ग्रेप्स इस्टेट व्हाइनयार्ड्स अँड वाइन्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे प्रतिनिधी अभय राजोरिया यांस मा.दुय्यम निबंधक सो.दिंडोरी यांचे कार्यालयात दस्त क्र.3344/2026 दि.23/09/2026 रोजी रक्कम रु. 0/- नोंदणीकृत भाडेपट्टा केलेला असुन 10 वर्ष 11 महिने मुदतीचे भाडेपट्टा करारनामा केलेला असुन 7/12 चे इतर अधिकारात साहेबराव गंगाधर कदम यांनी रेड ग्रेप्स इस्टेट व्हाइनयार्ड्स अँड वाइन्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे प्रतिनिधी अभय राजोरिया यांना र.रु. 0/- घेऊन दिनांक 01/10/2026 पासून क्षेत्र 0.4000 कालावधी 10 वर्ष भाड्याने दिले असा दाखला घेतला असे. गावी अर्ज , नोंदणीकृत भाडेपट्टा करारनाम्याची छायांकित प्रत व सुची क्र.2 ची छायांकित प्रत आले वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राजश्री साहेबराव पाळदे"
}
