{
  "village_code": "272000080255150000",
  "village_name": "लखमापूर",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6241,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:31:45Z",
  "surveys": [
    "185/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nलिहून देणार : लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., लखमापूर\nलिहून घेणार : मनसूक संपत देशमुख\nमौजे लखमापूर गट नं 185/2/अ वरील खातेदार मनसूक संपत देशमुख यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., लखमापूर यांचेकडून दिनांक 14/07/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 350000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., लखमापूर यांचेकडील पत्र क्रमांक 096 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजश्री साहेबराव पाळदे"
}
