{
  "village_code": "272000080255150000",
  "village_name": "लखमापूर",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6242,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:31:45Z",
  "surveys": [
    "424/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन देणार : मा.शाखा व्यवस्थापक विश्वास को.ऑप.बँक लि.नाशिकरोड\nलिहुन घेणार : मे. एलोरा बिल्डकॉन तर्फे प्रोप्रायटर संजय गंगाधर नंदन\nमौजे लखमापूर शिवारापैकी गट नंबर 424/1 वर विश्वास को.ऑप.बँक लि.नाशिकरोड यांचेकडून रक्कम रु. 50,00,000/- दिनांक 29/07/2019 ( नोंद नं. 4727 ) दस्त क्र. 538/2018 (दिनांक 22/02/2018) येणेप्रमाणे घेतलेले कर्ज पुर्ण परतफेड केले असून त्याबाबत मा. दुय्यम निबंधक कार्यालय दिंडोरी यांचेकडील दस्त क्र. 9089/2026 दि. 16/09/2026 रोजी गहाणमुक्तलेख केलेला असल्याने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असून गावी अर्ज, बँक पत्र , गहाणमुक्तलेखाची छायांकित प्रत व सूची क्र 2 ची नक्कल आलेवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राजश्री साहेबराव पाळदे"
}
