{
  "village_code": "272000080255150000",
  "village_name": "लखमापूर",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6243,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:31:45Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nमौजे लखमापूर गट नं 25 वरील खातेदार लक्ष्मण त्रंबक देशमुख यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मा.शाखा अधिकारी इंडियन बँक शाखा लखमापुर ता.दिंडोरी यांचे कडील र.रु.1800000 दि.11/12/2020 रोजी घेतलेले कर्जाची परतफेड OTS(One Time Sttlement) अंतर्गत केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा अधिकारी इंडियन बँक शाखा लखमापुर ता.दिंडोरी यांचेकडील दि. 19/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजश्री साहेबराव पाळदे"
}
