{
  "village_code": "272000080255150000",
  "village_name": "लखमापूर",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6244,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:31:45Z",
  "surveys": [
    "197/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : इंडियन बँक लखमापूर\nलिहून घेणार : भास्कर संतु मोरे\nमौजे लखमापूर गट नं 197/1 वरील खातेदार भास्कर संतू मोरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मा.शाखा अधिकारी इंडियन बँक शाखा लखमापुर ता.दिंडोरी यांचे कडील र.रु.200000 दि.28/04/2014 रोजी घेतलेले कर्जाची परतफेड OTS Scheme (Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmukti Yojana 2026) अंतर्गत केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा अधिकारी इंडियन बँक शाखा लखमापुर ता.दिंडोरी यांचेकडील दि. 06/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजश्री साहेबराव पाळदे"
}
