{
  "village_code": "272000080255150000",
  "village_name": "लखमापूर",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6245,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:31:45Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि, लखमापूर\nलिहुन घेणार : रविंद्र बाळासाहेब शिंदे रा. लखमापूर\nमौजे लखमापूर शिवारापैकी गट नंबर 13 वर लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि, लखमापूर यांचेकडून रक्कम रु. र.रु.४०००००/-व न ग र.रु.२०००००/-दि.२८/०१/२०१५ ( नोंद नं. 4201) दस्त क्र. 304/2015 (दिनांक 27/01/2015) येणेप्रमाणे घेतलेले कर्ज पुर्ण परतफेड केले असून त्याबाबत मा. दुय्यम निबंधक कार्यालय दिंडोरी यांचेकडील दस्त क्र. 3594/2026 दि. 16/10/2026 रोजी गहाणमुक्तलेख केलेला असल्याने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असून गावी अर्ज, लखमापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि, लखमापूर यांचेकडील पत्र क्रमांक 110 , गहाणमुक्तलेखाची छायांकित प्रत व सूची क्र 2 ची नक्कल आलेवरोन नोंद केली असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजश्री साहेबराव पाळदे"
}
