{
  "village_code": "272000080255150000",
  "village_name": "लखमापूर",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6246,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:31:45Z",
  "surveys": [
    "406/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया\nलिहून घेणार : दत्तात्रय पंढरीनाथ जोशी\nगट नंबर 406/1 वरील खातेदार दत्तात्रय पंढरीनाथ जोशी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिंडोरी यांचेकडून दिनांक 10/10/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 868000 राष्ट्रीय लोक अदालत सप्टेंबर 2026 योजनेअंतर्गत तडजोड केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दिंडोरी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजश्री साहेबराव पाळदे"
}
