{
  "village_code": "272000080255150000",
  "village_name": "लखमापूर",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6251,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:31:45Z",
  "surveys": [
    "160",
    "168",
    "172",
    "173/1",
    "173/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : अधि/अभि/वाटप-८५/२९६/२०२६\nआदेश दिनांक : 16/10/2026\nश्री. संजय गोविंद देशमुख व इतर रा. लखमापूर ता. दिंडोरी जि. नाशिक यांचे मौजे लखमापूर येथील गट नं. १७३/१ व इतर या मधील वाटपाबाबतच्या अर्जानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे मा. तहसीलदार साहेब दिंडोरी यांनी त्यांचे कडील आदेश क्र.अधि/अभि/वाटप-८५/२९६/२०२६ दिंडोरी, दि.१६/१०/२०२६ या आदेशातील अटी व शर्तीवर खालीलप्रमाणे वाटप केली असे.\nवाटपापूर्वीचा तपशील\n१) १७३/१ पै. क्षेत्र ००-९८ हे.आर पो.ख. ००-०२ हे.आर आकार ००-९६ संजय गोविंद देशमुख\n२) १७३/२ पै. क्षेत्र ००-६६ हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००-६५ संजय गोविंद देशमुख\n३) १७२ पै. क्षेत्र ००-७८ हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००-९७ सुनिता सुरेश देशमुख, सुरज सुरेश देशमुख, सिद्धेश सुरेश देशमुख\n४) १६० पै. क्षेत्र ००-६९.५० हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००-९३ सुनिता सुरेश देशमुख\n५) १६० पै. क्षेत्र ००-७०.५० हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००-९४ दिगंबर गोविंदराव देशमुख\n६) १७२ पै. क्षेत्र ००-७० हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००-८७ दिगंबर गोविंदराव देशमुख\n७) १६८ पै. क्षेत्र ००-१७ हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००-४४ सांगिता दिगंबर देशमुख\nवाटपानंतरचा तपशील\n१) १७३/१ पै. क्षेत्र ००-४९ हे.आर पो.ख. ००-०१ हे.आर आकार ००.४८ ऋषिकेश दिगंबर देशमुख, दिगंबर गोविंदराव देशमुख\n२)१७३/२ पै. क्षेत्र ००-३३ हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००.३३ ऋषिकेश दिगंबर देशमुख, दिगंबर गोविंदराव देशमुख\n३) १६० पै. क्षेत्र ००-३५.२५ हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००.४७ ऋषिकेश दिगंबर देशमुख, दिगंबर गोविंदराव देशमुख\n४)१७३/१ पै. क्षेत्र ००-४९ हे.आर पो.ख. ००-०१ हे.आर आकार ००.४८ सांगिता दिगंबर देशमुख, अभिषेक दिगंबर देशमुख\n५)१७३/२ पै. क्षेत्र ००-३३ हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००.३२ सांगिता दिगंबर देशमुख, अभिषेक दिगंबर देशमुख\n६)१६० पै. क्षेत्र ००-३५.२५ हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००.४७ सांगिता दिगंबर देशमुख, अभिषेक दिगंबर देशमुख\n७)१६० पै. क्षेत्र ००-३४.७५ हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००.४७ सुरज सुरेश देशमुख\n८)१७२ पै. क्षेत्र ००-७४ हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००.९२ सुरज सुरेश देशमुख\n९)१६० पै. क्षेत्र ००-३४.७५ हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००.४६ सिद्धेश सुरेश देशमुख\n१०)१७२ पै. क्षेत्र ००-७४ हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००.९२ सिद्धेश सुरेश देशमुख\n११)१६८ पै. क्षेत्र ००-१७ हे.आर पो.ख. ००-०० हे.आर आकार ००.४४ सुनिता सुरेश देशमुख, सुरज सुरेश देशमुख, सिद्धेश सुरेश देशमुख\nअटी व शर्ती पुढीलप्रमाणे-\n१)सदर वाटणी पत्रास जमिन धारणेची कमाल मर्यादा (अधिनियम-१९६१) (सिलींग ऑफ होल्डिंग) या कायद्याचे बंधणे लागू राहतील.\n२)सदरचे वाटणी पत्रास अस्तिवात असलेल्या प्रचलित कायदे व अधिनियम लागू राहतील.\n३) सदरचे वाटणी पत्राचे अंतर्गत अंतर्भूत असलेल्या गटाचे ७/१२चे इतर अधिकारातील व धारणा प्रकारातील शेरे कायम राहतील.\n४)जमिनी ज्या शर्तीच्या आहेत. त्याशर्ती कायम राहतील वाटणी पत्रातील आदेशामुळे त्यात कोणताही बदल होणार नाही.\n५)विस्थापित, खातेफोडीमुळे भूमिहीन झाल्यास शासनाकडील जमिनीची मागणी करणार नाही.\n६)विस्थापित, खातेफोडीमुळे भूमिहीन झाल्यास अगर अल्पभूधारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा फायदा घेणार नाही.\n७)तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याप्रमाणे तरतुदी लागू, प्रमाणभूत क्षेत्राशिवाय विभाजन असल्यास आणेवारी दर्शविणारी राहील.\n८)पोटहिस्से वेगळे करण्याबाबतची योग्य व कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय स्वतंत्र पोटहिस्से व उतारे करू नयेत.\nनोंद मा. तहसीलदार सो.दिंडोरी यांचे कडील आदेश क्र.अधि/अभि/ वाटप-८५/२९६/२०२६ दिंडोरी, दि.१६/१०/२०२६ अन्वयेचे आदेशावरोन नोंद केली असे.\nगावी मा.तहसील कार्यालय दिंडोरी यांचेकडील आदेशाची प्रत आलेवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राजश्री साहेबराव पाळदे"
}
