{
  "village_code": "272000080255160000",
  "village_name": "करंजवण",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3585,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:51:10Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रोटीयम फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : कुंदना हिरालाल भालेराव रा. करंजवण यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3182-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुंदना हिरालाल भालेराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nहिरालाल भीमराव भालेराव (खाता क्रमांक :- 10426) ,",
  "talathi": "महेश गंगाराम भोये"
}
