{
  "village_code": "272000080255160000",
  "village_name": "करंजवण",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:51:10Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन देणार : डिसीबी बँक शाखा ली शाखा नाशिक\nलिहुन घेणार : 1) सुनंदा शांताराम थेटे 2) अभिजित शांताराम थेटे\nमौजे करंजवन शिवारापैकी गट नंबर 88 वरील डिसीबी बँक ली शाखा नाशिक यांचेकडून रक्कम रु. 850000/- दि. 24/01/2019 रोजी घेतलेले कर्ज पुर्ण परतफेड केले असून त्याबाबत मा. दुय्यम निबंधक कार्यालय दिंडोरी यांचेकडील दस्त क्र. 3557/2026 दि. 15/10/2026 रोजी गहाणमुक्तलेख केलेला असल्याने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असून गावी अर्ज गहाणमुक्तलेखाची छायांकित प्रत व सूची क्र 2 ची नक्कल आलेवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "महेश गंगाराम भोये"
}
