{
  "village_code": "272000080255170000",
  "village_name": "खेडले",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2661,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:59:28Z",
  "surveys": [
    "135/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nशुभम पांडुरंग गाडगे रा. खेडले (खाता क्रमांक 687) यांचे गट क्रमांक 135/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रकाश धर्मा पवार , (खाता क्रमांक :-931)गट क्रमांक 135/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी\nमौजे खेडले शिवारापैकी गट नं. 135/3 पै दक्षिण बाजुने असलेले क्षेत्र 0.45 आर पो.ख. 0.55 आर हि मिळकत शुभम पांडुरंग गाडगे यांचेपासून प्रकाश धर्मा पवार यांनी दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3521 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली व घेतली असुन खरेदी घेणार यांचे नावे मौजे दातर्ती ता. साक्री जिल्हा.धुळे येथे गट नं. 629/1/ब असलेने ते शेतकरी आहेत. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महेश गंगाराम भोये"
}
