{
  "village_code": "272000080255170000",
  "village_name": "खेडले",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2662,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:59:28Z",
  "surveys": [
    "166/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026लिहुन देणार:-\nबद्रीनाथ पंडीत कोल्हे ,संगिता मच्छिंद्र झाल्टे रा. खेडले (खाता क्रमांक 10) यांचे गट क्रमांक 166/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजेंद्र रामभाऊ दुशिंग , (खाता क्रमांक :-932)गट क्रमांक 166/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी\nमौजे खेडले शिवारापैकी गट नं. 166/2 पै. क्षेत्र 0.60 आर पो.ख. 0.60 आर हि मिळकत बद्रीनाथ पंडीत कोल्हे ,संगिता मच्छिंद्र झाल्टे यांस समंती देणार 1) विकास बद्रिनाथ कोल्हे, 2) अमित बद्रिनाथ कोल्हे, 3) विलास बद्रिनाथ कोल्हे यांचेपासून राजेंद्र रामभाऊ दुशिंग यांनी दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3563 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1381000 घेऊन खरेदी दिली व घेतली असुन खरेदी घेणार यांचे नावे मौजे आडगाव तालुका नाशिक जि. नाशिक येथे गट नं. 744 पै असलेने ते शतकरी आहेत. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महेश गंगाराम भोये"
}
