{
  "village_code": "272000080255170000",
  "village_name": "खेडले",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2669,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:25:22Z",
  "surveys": [
    "118",
    "214"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nमौजे खेडले शिवारापैकी गट नं. 214 व 118 वरील बँक ऑफ बडोदा शाखा आडगाव नाका नाशिक यांचेकडील 1) रक्कम रु. 20,00,000/- दि. 27/03/2007 ( नोंद नं. 1085 ), 2) रक्कम रु. 20,00,000/- दि. 08/05/2007 ( नोंद नं. 1085 ) व 3) रक्कम रु. 10,00,000/- दि. 08/05/2007 ( नोंद नं. 1085 ) रोजी मिराबाई दामोधर जमधडे यांनी घेतलेले कर्जाची परतफेड केले असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वरील बँक ऑफ बडोदा शाखा नाशिक यांचेकडील पत्र क्र. BOB/ROSARB/9926/2026-27 दि. 19/09/2026 दिलेवरोन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दाखल केले असे.",
  "talathi": "महेश गंगाराम भोये"
}
