{
  "village_code": "272000080255190000",
  "village_name": "कोकणगाव खुर्द",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1332,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:56:05Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nलिहून घेणार- झीप्रू तुळशीराम चौधरी\nलिहून देणार -वारे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसा लि.\nखातेदार: झीप्रू तुळशीराम चौधरी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वारे आदी वि का से सोसा यांचेकडून दिनांक 17/08/1977 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वारे आदी वि का से सोसा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 792 दिनांक 02/02/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयराम शंकर दोबाडे"
}
