{
  "village_code": "272000080255190000",
  "village_name": "कोकणगाव खुर्द",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:56:05Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nलिहुन देणार:-\nकिरण श्रीपत फलाने रा. कोकणगाव खुर्द(खाता क्रमांक10230) यांचे गट/सर्व्हे क्रमांक90, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवेदांत सोमनाथ शेळके ,सोमनाथ कचरू शेळके - - -, (खाता क्रमांक :-10245)गट/सर्व्हे क्रमांक 90 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11419 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 903000 घेऊन खरेदी दिली.खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा मौजे चिंचखेड ता. दिंडोरी जि. नाशिक येथील गट नं २९५/अ चा 7/12 जोडला असे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर नोंद सूची क्रमांक 2 वरुण केली असे.",
  "talathi": "जयराम शंकर दोबाडे"
}
