{
  "village_code": "272000080255190000",
  "village_name": "कोकणगाव खुर्द",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:56:05Z",
  "surveys": [
    "54",
    "75/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया दिंडोरी\nलिहुन घेणार : साहेबराव गंगाधर शेळके\nमौजे कोकणगाव खुर्द शिवारापैकी गट नं 54,75/1 वरील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया दिंडोरी यांचेकडील 1) गट नं 54 वरील रक्कम रु. 3000000/- दि. 25/04/2012 2) गट नं 54 वरील रक्कम रु. 600000/- दि. 06/05/2010 3) गट नं 75/1 वरील रक्कम रु. 600000/- दि. 06/05/2010 4) गट नं 75/1 वरील रक्कम रु. 300000/- दि. 25/04/2010 रोजी साहेबराव गंगाधर शेळके यांनी घेतलेले कर्ज राष्ट्रीय लोक अदालत संप्टेबर 2026 अंतर्गत परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत वरील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया दिंडोरी जि.नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दि. 05/10/2026 चे पत्र आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.",
  "talathi": "जयराम शंकर दोबाडे"
}
