{
  "village_code": "272000080255190000",
  "village_name": "कोकणगाव खुर्द",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:56:05Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा दिंडोरी ता. दिंडोरी जि. नाशिक\nलिहुन देणार : चंद्रकांत विष्णु पवार\nखातेदार - चंद्रकांत विष्णु पवार रा. कोकणगाव खुर्द यांनी एच डी एफ सी बँक शाखा दिंडोरी ता. दिंडोरी जि. नाशिक यांचेकडील डिक्लेरेशन आलेवरुण इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 19 क्षेत्र 0.6400 वर रक्कम रुपये 369000/- चा इकरार बोजा केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयराम शंकर दोबाडे"
}
