{
  "village_code": "272000080255190000",
  "village_name": "कोकणगाव खुर्द",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1341,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:56:05Z",
  "surveys": [
    "229"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कोशिंबे, कोशिंबे ता. दिडोरी जि. नाशिक\nलिहुन देणार : वामन भगवंत शेळके रा. कोकणगाव खुर्द यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 229 क्षेत्र 1.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वामन भगवंत शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयराम शंकर दोबाडे"
}
