{
  "village_code": "272000080255190000",
  "village_name": "कोकणगाव खुर्द",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1342,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:56:05Z",
  "surveys": [
    "61",
    "64",
    "66",
    "71",
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दिंडोरी ता. दिंडोरी जि.नाशिक\nलिहुन घेणार : सुधाकर मुरलीधर शेळके\nमौजे कोकणगाव खुर्द शिवारापैकी गट नं 61,64,66,71,93 वरील बँक ऑफ महाराष्ट्र दिंडोरी यांचेकडील\n1) गट नं 61 वरील रक्कम रु. 5000/- दि. 22/02/2012\n2) गट नं 64 वरील रक्कम रु. 5000/- दि. 22/02/2012 व रक्कम रु. 5000/- दि. 04/10/2014\n3) गट नं 66 वरील रक्कम रु. 5000/- दि. 22/02/2012\n4) गट नं 71 वरील रक्कम रु. 5000/- दि. 22/05/2012\n5) गट नं 93 वरील रक्कम रु. 5000/- दि. 22/02/2012 रोजी\nसुधाकर मुरलीधर शेळके यांनी घेतलेले कर्ज संपुर्ण परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत वरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दिंडोरी ता. दिंडोरी जि.नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दि. 22/10/2026 चे पत्र आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.",
  "talathi": "जयराम शंकर दोबाडे"
}
