{
  "village_code": "272000080255200000",
  "village_name": "नळवाडपाडा",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2168,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:18:08Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून देणार : योगेश उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्या. नळवाडी ता. दिंडोरी जि. नाशिक\nलिहून घेणार : काशिबाई काळु गायकवाड रा. नळवाडपाडा ता. दिंडोरी, जि. नाशिक\nयांनी योगेश उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्या. नळवाडी चा र.रु.600000/- कर्ज दि.04/04/1997. – 80094 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत योगेश उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्या. नळवाडी यांचेकडील पत्र दि. 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद हरीदास गावित"
}
