{
  "village_code": "272000080255280000",
  "village_name": "पुणेगांव",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 837,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:24:20Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक पिंपळगाव ब, पिंपळगाव ब ता .निफाड जि नाशिक\nलिहुन देणार : मधुकर सुकदेव पाटील रा. पुणेगांव यांनी सह दुय्यम निबंधक निफाड २ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र. NPD2-3628-2026 दि.१६-०९-२०२६ प्रमाणे रक्कम रुपये 759000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105 क्षेत्र १.५१ हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर सुकदेव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत सूची क्र. २ व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 759000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल भगवंत भोये"
}
