{
  "village_code": "272000080255290000",
  "village_name": "आंबानेर",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2904,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:47:22Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, वणी ता दिंडोरी जि नाशिक\nलिहुन देणार : कल्पना प्रकाश घुले रा. आंबानेर यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13,70,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 1.61 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री. कल्पना प्रकाश घुले यांनी सह दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडे जादा पुस्तके क्र.१ भाग -७ चे खंड क्र.२८ मध्ये पान क्र.११० चे वर १२१ अनुक्रमांक ४५१ वर दि.२९/०९/२०२६ रोजी फाईल करून, अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 13,70,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल भगवंत भोये"
}
