{
  "village_code": "272000080255290000",
  "village_name": "आंबानेर",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:09:50Z",
  "surveys": [
    "44/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कसबे वणी\nलिहुन देणार : स्नेहा दिपक चौरे रा. आंबानेर\nवर लिहून देणार यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/अ क्षेत्र 0.6000 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्नेहा दिपक चौरे यांनी अर्ज व दस्ताची सत्य प्रत , मे. सह दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र जादा पुस्तके क्र.१ भाग -७ चे खंड क्र.33 मध्ये पान क्र.48 चे वर 58 अनुक्रमांक ५23 दि. 03/11/2026 रोजी नोंदवून दिलेने व मा. बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 510000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल भगवंत भोये"
}
