{
  "village_code": "272000080255310000",
  "village_name": "चंडीकापुर",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 711,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:01:29Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nसंजय शांताराम बागुल संमती देणार अंजनाबाई शांताराम बागुल, मोहना संजय बागुल (खाता क्रमांक :- 10061) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 92 यासी क्षेत्र 0.87 हे.आर. पो.ख.0.01 हे.आर. या मिळकतीपैकी लिहून देणार यांचे स्वतंत्र मालकी हिश्याहे व प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीत असलेले उत्तर बाजूकडील पूर्व-पश्चिम पट्टीने हायवे रोड लगतचे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nलक्ष्मी भास्कर भगरे , (खाता क्रमांक :-10081)गट/सर्व्हे क्रमांक 92 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निबंध‍क दिंडोरी यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3801 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1220000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nखरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून त्यांचे पती नामे श्री भास्कर मुरलीधर पगारे यांचे नावे मौजे गोंडेगाव ता.दिंडोरी जि.नाशिक येथील गट नं. 1 चा 7/12 खरेदीखतासोबत जोडलेला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी असे.",
  "talathi": "बाळकृष्णा केशवराव भामरे"
}
