{
  "village_code": "272000080255310000",
  "village_name": "चंडीकापुर",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 714,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:26:31Z",
  "gone_at": "2026-11-05T14:15:00Z",
  "surveys": [
    "81",
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nश्री. सुकदेव विठोबा मोंढे व इतर रा. चंडीकापूर तां.दिंडोरी जि.नाशिक यांनी त्यांचे मालकीचा मौजे चंडीकापूर शिवारातील गट न. 81 पै. व 97 पै. मधील वाटपाबाबतच्या अर्जानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे\nमा.तहसीलदार साहेब दिंडोरी यांनी त्यांचे कडील आदेश क्र. अधि/अभि/वाटप-85/303/2026 दिंडोरी दि. 30/10/2026 रोजीच्या वाटप आदेशावरून खालीलप्रमाणे वाटप केली असे.\nवाटपा पूर्वीचा तपशील\n1) सुकदेव विठोबा मोंढे\nगट न. 81 पै. क्षेत्र 01 हे. 06 आर पो.ख. 0.00 आर आकार 01 रु. 68 पै.\nगट न. 97 पै. क्षेत्र 00 हे. 37.50 आर पो.ख. 0.00 आर आकार 00 रु. 88 पै.\nवाटपा नंतरचा तपशील\n1) निवृत्ती सुकदेव मोंढे\nगट न. 81 पै. क्षेत्र 00 हे. 53 आर पो.ख. 0.00 आर आकार 00 रु. 84 पै.\nगट न. 97 पै. क्षेत्र 00 हे. 18.75 आर पो.ख. 0.00 आर आकार 00 रु. 44 पै.\n2) किरण सुकदेव मोंढे\nगट न. 81 पै. क्षेत्र 00 हे. 53 आर पो.ख. 0.00 आर आकार 00 रु. 84 पै.\nगट न. 97 पै. क्षेत्र 00 हे. 18.75 आर पो.ख. 0.00 आर आकार 00 रु. 44 पै.\nखालीलप्रमाणे आदेशातील 1 ते 8 अटी व शर्तीस अधिन राहून नोंद केली असे.\n1. सदर वाटणीपत्रास जमिन धारणेची कमाल मर्यादा ( अधिनियम - 1961 ) (सिलिंग ऑन होल्डीग )या कायद्याचे बंधणे लागु राहतील.\n2. सदरचे वाटणी पत्रास अस्तिवात असलेल्या प्रचलित कायद्ये व अधिनियम लागू राहतील.\n3. सदरचे वाटणी पत्राचे अंतर्गत अंर्तभूत असलेल्या गटाचे 7/12 चे इतर अधिकारातील व धारणा प्रकारातील शेरे कायम राहतील.\n4. जमिनी ज्या शर्तीस आहेत. त्याशर्ती कायम राहतील वाटणी पत्रातील आदेशामुळे त्यात कोणताही बदल होणार नाही.\n5. विस्थापित, खातेफोडीमुळे भूमीहीन झाल्यास शासनाकडेजमिनीची मागणी करता येणार नाही.\n6. विस्थापित, खातेफोडीमुळे भूमीहीन झाल्यास अगर अल्पभूधारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा फायदा घेणार नाही.\n7. तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याप्रमाणे तरतुदी लागू, प्रमाणभूत क्षेत्राशिवाय विभाजन असल्यास आणेवारी दर्शविणारी राहील.\n8. पोटहिस्सा वेगळे करण्याबाबतची योग्य व कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय स्वतंत्र पोटहीस्से व उतारे करता येणार नाही.",
  "talathi": "बाळकृष्णा केशवराव भामरे"
}
