{
  "village_code": "272000080255360000",
  "village_name": "मावडी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:39:36Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nखातेदार: श्री. पुंजाराम सावळीराम घुले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव ब . यांचेकडून दिनांक 10/04/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 560000 /-पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव ब . यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फुला विश्वनाथ भोये"
}
