{
  "village_code": "272000080255370000",
  "village_name": "कसबे वणी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 14657,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:52:25Z",
  "surveys": [
    "372/1/अ/26/प्लॉट/26"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026मौजे कसबे वणी ता.दिंडोरी जि. नाशिक येथील गट नं. 372/1/अ/26/प्लॉट/26 या मिळकतीवर पूर्वी नोंद होऊन ती मंडळ अधिकारी कसबे वणी यांनी रद्द केली त्या निर्णया विरुद्ध अर्जदार जहीर बशीर शेख यांनी उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी जि. नाशिक यांचे कार्यालयात महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 चे कलम 247 अन्वये अपील केल्याने मा उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी जि. नाशिक यांनी क्र.आरटीएस अपील/73/2026 याबाबत दि. 17/09/2026 रोजी निकाल दिल्यानुसार अर्जदार यांनी दाखल केलेले आरटीएस अपील/73/2026 मंजूर करण्यात आल्यानुसार अधिकार अभिलेखात नोंदणीकृत दस्ताची नविन फेरफार घेण्याचा आदेश केल्याने खालीलप्रमाणे खरेदी नोंद घेतली असे.\nलिहुन देणार:-\nदिनेश छोटेलाल सिंग रा. कसबे वणी(खाता क्रमांक11319) यांचे गट/सर्व्हे क्रमांक372/1/अ/26/प्‍लॉट/26, बिगरशेती क्षेत्र 0.6635 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6635 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजहीर बशीर शेख , (खाता क्रमांक :-14401)गट/सर्व्हे क्रमांक 372/1/अ/26/प्‍लॉट/26 बिगरशेती क्षेत्र 0.6635 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2930 दिनांक 05/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 409000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n372/1/अ/26/प्‍लॉट/26",
  "talathi": "बाळकृष्णा केशवराव भामरे"
}
