{
  "village_code": "272000080255370000",
  "village_name": "कसबे वणी",
  "taluka_name": "दिंडोरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 14663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:52:25Z",
  "surveys": [
    "331/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nरामदास हरीभाऊ सोनवणे रा. कसबे वणी(खाता क्रमांक1944) यांचे गट/सर्व्हे क्रमांक331/प्लॉट/8, बिगरशेती क्षेत्र 0.3558 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.3558 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवनिता राजाराम चौधरी , (खाता क्रमांक :-14405)गट/सर्व्हे क्रमांक 331/प्लॉट/8 बिगरशेती क्षेत्र 0.3558 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1040/2014 मोबदला रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिले सदर मिळकतीचे वर्णनामध्ये रो-हाऊस क्र. 5 तळजागेचे क्षेत्रफळ 0.3558 आर.चौ.मी असे आहे. व सदर रो-हाऊसचे बांधीव क्षेत्रफळ 0.7115 आर.चौ.मी असे आहे.तरी सूची क्र-2 मध्ये तळजागेचे क्षेत्रफळ 0.7115 आर.चौ.मी असे झालेले होते परंतु ते बांधीव क्षेत्रफळ आहे. तरी तळजागेचे क्षेत्रफळ 0.3558 आर.चौ.मी असे समजण्यात यावे व सदर रो-हाऊस हा प्लॉट क्र.8 मध्ये येत असल्याने त्याबाबत मा दुय्यम निबंधक साहेब दिंडोरी यांचेकडे 65- चूक दुरुस्ती पत्र क्र. 3205 दिनांक 09/09/2026 रोजी चूक दुरुस्तीलेखाप्रमाणे नोंद केली असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बाळकृष्णा केशवराव भामरे"
}
